Marathi Greetings | मराठी शुभेच्छापत्रे, शुभेच्छा पत्र

प्रासंगिक संदेश चारोळ्या | Events greeting : शुभेच्छा पत्र : greeting message in marathi जागतिक पर्यावरण दिवस : पर्यावरण सुंदर आहे मी, सुंदर मला राहू द्या,तुम्ही पाहिलंत, छोट्यांनाही पाहू द्या,सदैव अनुभवत रहा, हा छान गारवा,किमान एक तरी झाड, लावून रुजावा… जागतिक पर्यावरण दिनाच्याहार्दिक शुभेच्छा

Marathi Kavita on Love | मी पाहिलं पहिल्यांदा

marathi kavita on love

Marathi kavita on Love | मी पाहिलं पहिल्यांदा : मी पाहिलं पहिल्यांदा मी पाहिलं पहिल्यांदा जेंव्हा तुला, जग आहे हे विसरून गेलो.तुझा सुंदर चेहरा पाहून, मी स्वतःलाच हरवून गेलो ।। तुझं ते नाजूक चालणं,लाजून स्मित हसणं.पुढे चालत असतानाच,वळून मागे पाहणं तुझ्या त्या कोमल बोलण्यातले, मी शब्दच विसरून गेलो.तुझा सुंदर चेहरा पाहून, मी स्वतःलाच हरवून गेलो … Read more

Marathi Kavita on Rain | सांगा सख्यांनो काय करू

marathi kavita on rain

Marathi Kavita on Rain | सांगा सख्यांनो काय करू : नव्या-नव्या प्रेमात असलेल्या मुलीला जेंव्हा पावसाच्या सारी सुरु होतात तेंव्हा भिजवासं वाटतं आणि बऱ्याच प्रेमळ भावना तिच्या मनात येतात. त्या भावना तिला मैत्रिणींना सांगायच्या आहेत, पण कश्या सांगाव्या आणि अश्यावेळी काय करावे अश्या संभ्रमात असेलेल्या भावनांचे वर्णन या कवितेत केले आहे. वाचा तुमहालाही आवडेल. धन्यवाद … Read more

Marathi Koligeet | मराठी कोळीगीत होरी लक्ष्मी आमची

marathi koligeet

Marathi Koligeet | मराठी कोळीगीत : महाराष्ट्रातील कोळी लोकांचे हे लोकगीत आहे. आम्हा कोळी लोकांसाठी आमची होडी ही एक दैवतच असते. याच होडीची गुणविशेष सांगणारे आणि होडीची शोभा वाढवणारे हे गीत आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! Marathi Koligeet | होडी लक्ष्मी आमची : होरी लक्ष्मी, होरी लक्ष्मी आमचीहोरी आमची ही नवलाईचीशान जणू ह्या … Read more

Best Poem – Marathi Kavita On Nature | निसर्ग

Marathi Kavita on nature

Marathi Kavita on nature: Marathi Kavita on nature : निसर्ग : निसर्गाचे सौंदर्य, निसर्गाचे रूप, निसर्गात असलेली डोंगर दऱ्या, नद्या, नाले, आणि बरेच काही. अशी अलौकिक सुंदरता असलेला हा निसर्ग आज त्याचे सौंदर्य हरवत चालला आहे. अर्थात त्यास आपणच जबाबदार आहोत. निसर्गाचे सौंदर्य जपण्यासाठी आता निसर्गच स्वतः तुम्हाला आवाज देत आहे, त्यासाठी तुमची मदत मागत … Read more

Marathi Kavita on bride | नववधू मी बावरते

Nav vadhu mi bavarate

Marathi Kavita on bride | नवीन लग्न ठरलेल्या, मुलीच्या मनात चाललेल्या भावनांचा कल्लोळ. लग्ना अगोदर असलेल्या प्रेमाच्या आठवणी. लग्नात अग्नी देवतेच्या साक्षीने, हातात हात घालून घेतलेले वाचन आणि अखेर पाठवणीच्या वेळी बालपणापासून-आत्तापर्यंतच्या असंख्य भांवानांचा, मुलीच्या मनात चालला उद्रेक. अश्या साऱ्या भावनांना कवितेत उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. वाचा तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद ! नववधू मी बावरते … Read more

Marathi Kavita Mazi Aai |माझी आई (मराठी कविता) | Best Poem #1

marathi kavita mazi aai

Marathi Kavita Mazi Aai |माझी आई (मराठी कविता) Marathi Kavita Mazi Aai : आई विषयी असलेले आपले मत, आपल्या भावना आणि लहानपणापासून- मोठे होण्यापर्यंत आई सोबत मुक्तपणे जगलेले दिवस या सर्व भावनांच्या उल्लेख या कवितेत केलेला आहे. तसेच मोठे झाल्यामुळे आता त्या जुन्या सुवर्ण क्षणांची आठवण करत मनातील राहिलेली खंत या कवितेला देण्याचा प्रयत्न केलेला … Read more

Marathi Kavita To Anolakhi | तो अनोळखी

Marathi Kavita To Anolakhi : प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदातरी नक्की येतो, “तो अनोळखी”. जो तिचं आयुष्यचं भारून टाकतो अन “तो अनोळखी” कधी जिवलग बनतो हे तिचं तिलाही कळत नाही…त्याच अनोळखीची ओळख सांगणारी माझी ही कविता… हळुवार कुणी यावेनकळत आपले व्हावेजन्मांतरीचे बंध जणूघट्ट रोऊनी सह चालावे मैत्रीच्या सुखद नात्यामधलागोडवा क्षणात बिलगावामहत्प्रयासे जे ना साधेसहजपरी तो करून … Read more

Desh Bhakti Kavita in Marathi | जय भारत – मराठी कविता

desh bhakti marathi kavita

Desh Bhakti Kavita in Marathi : या कवितेत भारत देशा विषयी आपले असेलेले प्रेम, आपल्या भावना आणि आपले कर्तव्य यांचे वर्णन केलेले आहे. आपल्या भारत देशाचा इतिहास कसा होता आणि भविष्य कसा असेल या विषयी सांगितले आहे. वाचून पहा, तुम्हालाही आवडेल. तुम्हाला जर ही कविता आवडली असेल, तर अभिप्राय नक्की कळवा, तसेच स्वतः पुरताच वाचत … Read more

Marathi Kavita Maza Abola | माझा अबोला

Marathi Kavita Maza Abola

माझा अबोला | Marathi Kavita Maza Abola Marathi Kavita Maza Abola | माझा अबोला : नव्या-नव्या प्रेमात असलेला ह्या कवीला, त्याच्या प्रेयसीसोबत खूप काही बोलायचे आहे, खूप गप्पा गोष्टी करायच्या आहेत. पण त्याच्या मनात तो भावनांचा खेळ चालू आहे, त्याच्या मनाची जी अस्थिरता झाली आहे त्या मनस्थितीची वर्णन या कवितेत केलं आहे. नक्की वाचा तुम्हाला … Read more