Marathi Poem for Kids | मराठी कविता चांदोबा तू असा रे कसा

Marathi Poem for Kids Chandoba tu asa re kasa| मराठी कविता चांदोबा तू असा रे कसा : लहान मुलांच्या मनातील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे चंद्र, होय आपला चांदोबा. एक दिवस ते चक्क चांदोबाशी गप्पा मारतात. गप्पा मारताना ते चांदोबाकडे खेळायला जाण्या ऐवजी चांदोबालाच खाली यायला संगतात. तुझ्या पेक्षा आम्ही इकडे किती मजा करतो ते सांगतात, … Read more

Marathi Kavita on love life – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं

Marathi poem on love life

Marathi Kavita on love life of women – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं : हिंदू समाजातील स्त्रिया, त्यांच्यावर होणारे अन्याय, बंधन निमूटपणे सहन करत असतात. ही बंधन किती पाळायची, त्याची मर्यादा किती ठेवायची आणि आपली संस्कृती, परंपरा आणि संसार सांभाळून स्वतःचे अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे याविषयी या कवितेत सांगितले आहे. स्वतः आयुष्यात गुरफटून न … Read more

Marathi Kavita on Ayushya – Mukhavate | मुखवटे

Marathi kavita on life

Marathi Kavita on ayushya – Mukhavate | मुखवटे : आजकाल आपल्या आयुष्यात प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थ साधून घेत असतो. तो स्वार्थ साधून घेण्यासाठी प्रत्येकजण स्वतःला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी प्रत्येकजण आपल्या चेहऱ्यावर एक खोटा मुखवटा ठेवत असतो. या कवितेत अशा चेहऱ्याचे वर्णन केले आहे. आशा करतो तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! Marathi Kavita on … Read more

Marathi Kavita Marathiche Rang | मराठीचे रंग

Marathi Kavita - Marathi Rang

Marathi Kavita Marathiche Rang | मराठीचे रंग : या कवितेत मराठी भाषा आणि तिचे वैशिष्ट्य काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषा अजून वृद्धिंगत व्हावी तिचा अजून विस्तार व्हावा यासाठी भाषेची माहिती लोकांना माहित व्हावी हाच विचार ठेऊन ही कविता लिहिली आहे. मराठी लिखाणाचे वेगवेगळे अंग, वेगवेगळे प्रकार यांचे वर्णन केले आहे. आशा … Read more

Marathi Prem Kavita-Mazi man meet tu | माझी मन मीत तू

marathi prem kavita

Marathi Prem Kavita-Mazi man meet tu | माझी मन मीत तू : कवीच्या मनात प्रेयसी विषयी असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे. कवी साठी सारं काही तीच आहे, त्याच्या जगण्याची आशा, आकांक्षा, सर्वस्व तीच आहे. आणि तेच या कवितेतून व्यक्त केलं आहे. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण … Read more

Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण येते

best marathi prem kavita

Best Marathi Prem Kavita Athavan Yete| मज तुझी आठवण येते : असाच एकांतात मी बसलो असताना, आकाशाकडे पाहताना जे विचार मनात आले, ते लिहायचे ठरविले आणि त्या वेळी, बसल्या ठिकाणा पासून घरी येण्या पर्यंत जे घडले व पहिले ते शब्दात लिहिले. आणि मग आणखी फुले ओवून कवितेची माळ तयार केली. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! … Read more

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना

marthi charolya on life

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना : कवियित्रीच्या मनात, अचानक उभ्या राहिलेल्या ह्या जुन्या आठवणी. त्यातील काही खास होत्या आणि त्या आठवणीच जेंव्हा आपल्या कवियित्रीशी संवाद साधतात, त्यांच्याशी बोलतात, तेंव्हा बनते एक कविता. त्यांच्या बोलण्यातले शब्द आणि त्यातून निघालेला, जीवन जगण्याचा नवा अर्थ. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! Marathi Kavita On Life | आठवणींचा … Read more

Marathi Prem Kavita | परिमळ – मराठी कविता

marathi prem kavita

Marathi prem kavita | परिमळ – मराठी कविता : प्रियकर, प्रेयसीच्या जवळ नसताना, तिच्या मनात येत असलेले विचारांना, शब्दांचे रूप देऊन या कवितेतून मांडलेलं आहेत. नव्या-नव्या प्रेमाचा हा पहिला भाव, तुम्हालाही वाचायला आवडेल. धन्यवाद ! परिमळ तू नसताना भास तुझाच फक्ततू असताना क्षणही स्तब्धतुझीच ओढ मनाला सततखोल गुंतवी हृदयाला तुझ्यातच रातराणीच्या गंधाने भारूनदरवळे वारा मोहक … Read more

Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता

marathi poem on mother

Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता : | Poem for Mother | Aai : आई विषयी सुंदर कविता लिहावी हे फार दिवस ठरवून होते. आई वर कविता, मराठीत खूप जणांनी लिहिल्यात, अजून लिहितील आणि लिहितच राहतील. हा विषयच तितका जिव्हाळ्याचा आहे. आई वर सुंदर कविता करावी असं जेंव्हा वाटलं, तेंव्हा सर्वात अगोदर … Read more

Marathi Kavita on Love | माझ्या मनातील कल्पना

marthi kavita on love

Marathi kavita on love : मनात साठवलेल्या, प्रेमिका विषयीच्या सर्व संकल्पना आणि प्रेमिका मध्ये कोणते गुण असावे अश्या अपेक्षा. माझी प्रेमिका कशी असावी, तिच्या विषयी कवीच्या भावना काय असाव्यात या सर्व भावनांचे वर्णन या कवितेत केलेला आहे. वाचा तुम्हालाही आवडेल, धन्यवाद ! Marathi Kavita on love : माझ्या मनातील कल्पना माझ्या मनातील कल्पना, कधी साकार … Read more