Zunjaar Marathi Kavita – Marathi Best Inspirational Poem | झुंजार मराठी कविता #1

Zunjaar Marathi Kavita

Zunjaar Marathi Kavita | झुंजार मराठी कविता झुंजार न संपणारी जगण्यातील फरपट,चालतो जगीची वाट अनवट,अंत नसणारी संकटांची संगत,हिंमत उमेदीची शिदोरी सोबत. सुखदुःखाची गणतीच नाही,वेदनांनी झाली लाही लाही,मन शोधी अंतरंगाच्या डोही,आनंदी जग जे खुणावत राही. वादळातही घट्ट रोवण्याचा,धडा गिरवला आव्हानं पेलण्याचा,सराव चपलख निसटण्याचा,कणाच आपला झुंजारूपणाचा. अखंड लढत सत्य अंतिम,जीवनाचे हे गुपित अंतरिम,गंतव्याचे लक्ष्य अबाधित,चिर आनंद ध्येय … Read more

Best Marathi Poem | Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची

Lek Aamchi Ladachi

Lek Aamchi Ladachi | लेक आमची लाडाची Hello Friends, one more Marathi Poem on Family: या मार्मिक कौटुंबिक कवितेत, वधू, लग्नाच्या उंबरठ्यावर खूप आनंददायी आणि प्रिय आठवणींसह, आपल्या प्रियजनांना मागे सोडून, पतीच्या घरी प्रवासाला निघते. या कवितेत, मुलीच्या पालकांच्या, नातेवाईकांच्या आणि स्वतः वधूच्या भावनांना कोमलतेने हाताळण्याचा प्रयन्त केला आहे. वियोगाचे कटू-गोड क्षण, तिच्या कुटुंबाने तिच्यावर … Read more

My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण

My Family Poem

My Family Poem in Marathi | Mhatarpan | म्हातारपण “म्हातारपण” ही कविता म्हातारपणी वृद्धत्वाच्या गुंतागुंत प्रश्नाचा आणि अनुभवांचा शोध घेते. तो उतार काळ, जीवनातील प्रवास चा मागोवा घेण्याचा, अनेक वर्षांच्या जगण्यातून मिळालेले शहाणपण शोधण्याचा प्रयत्न करते. ही कविता आठवणींच्या गोड-कटू काळातून मार्मिक वास्तवांपर्यंतच्या, मानवी स्थितीचे सार सामावून घेते. ती वृद्धत्वाच्या प्रक्रियेत आढळणारी लवचिकता, संथता, कृपा … Read more

Marathi Kavita Prem | Prem Kavita

Marathi Kavita Prem

Marathi Kavita Prem | Prem Kavita | मराठी प्रेम कविता: ती भेट मराठी प्रेम कविता : आठवणींच्या कप्यात लपलेल्या काही क्षणांशी मनाची गाठ पडली की सोबत येते ती भावना, जी वाहून नेते मनास त्या क्षणांच्या सहवासात पुन्हा रमण्यासाठी..अशीच एक आठवण रेखाटणारी माझी ही कविता, “ती भेट…”. आशा आहे, तुम्हाला ही कविता नक्की आवडेल, कशी वाटली … Read more

Desh Bhakti Poem| Swatantra Vir Savarkar

Desh Bhakti Poem

Desh Bhakti Poem in Marathi : देशभक्ती कविता: देशभक्ती ही प्रेत्यकाची, त्याच्या विचारानुसार देशाशी जोडलेली एक भावना आहे. तिची अनेक रूपे असू शकतात, ती अनेक प्रकारे व्यक्त करू शकतात. काही लोक त्यांची देशभक्ती सेवा, कार्य या द्वारे व्यक्त करतात, तर काही लोक राष्ट्रीय धोरणांना किंवा राजकीय नेत्यांच्या समर्थन करून व्यक्त करतात. तर काही जण समाज … Read more

Marathi Poem in Marathi – Ti Bhet | ती भेट मराठी कविता

Marathi Poem Ti Bhet

Marathi Poem Ti Bhet | ती भेट मराठी कविता: Marathi Prem Kavita Love | Love poem in Marathi: ती भेट प्रेम कविता (Ti Bhet Prem Kavita – By Marathi Rang) : नमस्कार मित्रांनो आज आपण marathirang च्या “कविता” ह्या सदराखाली आणखी एम प्रेम कविता देत आहोत. प्रियकर सोबत झालेली पहिली भेट आणि त्या आठवणी यांचे … Read more

Marathi Short Poems on life | मराठी कविता जा घेऊन जा

marathi poem on life

Marathi Short Poems on life | मराठी कविता जा घेऊन जा क्षण सारे : Heart touching marathi kavita on life. कधी कधी आयुष्यात अनुभवलेल्या काही क्षणांच्या आठवणी मनाला खोलवर जखमा देऊन जातात, ज्या कधीही भरल्या जाऊ शकत नाहीत. अश्याच काही सुखद क्षणांच्या बोचऱ्या आठवणी मी शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे. वाचून पहा. तुम्हालाही … Read more

Marathi Kavita on love life – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं

Marathi poem on love life

Marathi Kavita on love life of women – Sakhi Ga| मराठी कविता सखी गं : हिंदू समाजातील स्त्रिया, त्यांच्यावर होणारे अन्याय, बंधन निमूटपणे सहन करत असतात. ही बंधन किती पाळायची, त्याची मर्यादा किती ठेवायची आणि आपली संस्कृती, परंपरा आणि संसार सांभाळून स्वतःचे अस्तित्व कसे टिकवून ठेवायचे याविषयी या कवितेत सांगितले आहे. स्वतः आयुष्यात गुरफटून न … Read more

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना

marthi charolya on life

Marathi Kavita On Life | आठवणींचा खजिना : कवियित्रीच्या मनात, अचानक उभ्या राहिलेल्या ह्या जुन्या आठवणी. त्यातील काही खास होत्या आणि त्या आठवणीच जेंव्हा आपल्या कवियित्रीशी संवाद साधतात, त्यांच्याशी बोलतात, तेंव्हा बनते एक कविता. त्यांच्या बोलण्यातले शब्द आणि त्यातून निघालेला, जीवन जगण्याचा नवा अर्थ. वाचा तुम्हालाही आवडेल. धन्यवाद ! Marathi Kavita On Life | आठवणींचा … Read more

Marathi Prem Kavita | परिमळ – मराठी कविता

marathi prem kavita

Marathi prem kavita | परिमळ – मराठी कविता : प्रियकर, प्रेयसीच्या जवळ नसताना, तिच्या मनात येत असलेले विचारांना, शब्दांचे रूप देऊन या कवितेतून मांडलेलं आहेत. नव्या-नव्या प्रेमाचा हा पहिला भाव, तुम्हालाही वाचायला आवडेल. धन्यवाद ! परिमळ तू नसताना भास तुझाच फक्ततू असताना क्षणही स्तब्धतुझीच ओढ मनाला सततखोल गुंतवी हृदयाला तुझ्यातच रातराणीच्या गंधाने भारूनदरवळे वारा मोहक … Read more