Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता

marathi poem on mother

Marathi Poem on Mother | आई – मराठी कविता : | Poem for Mother | Aai : आई विषयी सुंदर कविता लिहावी हे फार दिवस ठरवून होते. आई वर कविता, मराठीत खूप जणांनी लिहिल्यात, अजून लिहितील आणि लिहितच राहतील. हा विषयच तितका जिव्हाळ्याचा आहे. आई वर सुंदर कविता करावी असं जेंव्हा वाटलं, तेंव्हा सर्वात अगोदर … Read more

Marathi Kavita To Anolakhi | तो अनोळखी

Marathi Kavita To Anolakhi : प्रत्येक मुलीच्या आयुष्यात एकदातरी नक्की येतो, “तो अनोळखी”. जो तिचं आयुष्यचं भारून टाकतो अन “तो अनोळखी” कधी जिवलग बनतो हे तिचं तिलाही कळत नाही…त्याच अनोळखीची ओळख सांगणारी माझी ही कविता… हळुवार कुणी यावेनकळत आपले व्हावेजन्मांतरीचे बंध जणूघट्ट रोऊनी सह चालावे मैत्रीच्या सुखद नात्यामधलागोडवा क्षणात बिलगावामहत्प्रयासे जे ना साधेसहजपरी तो करून … Read more

Marathi Patra Lekhan | वसुंधरेस पत्र

marathi patra lekhan

वसुंधरेस पत्रलेखन | Marathi Patra Lekhan : Marathi Patra Lekhan : कोरोनाच्या काळात आपल्या सर्वांवर आलेली परिस्थिती आणि संबंध जगावर आलेल्या संकट, यामुळे आपल्याच घरात बंदिस्त झालेले आपण. या सर्वांची माफी म्हणून वसुंधरेस (पृथ्वीस) लिहिलेलं हे पत्र आणि केलेल्या अपराधांची कबुली. मुक्काम, पो. मराठी रंग,दि. ०७/०५/२०२१ प्रिय वसुंधरेस,सा.न.वि.वि                    पत्रास कारण की तुझ्याशी संवाद साधून खुप … Read more

Marathi Kavita Adishakti | आदिशक्ती

marathi kavita adishakti

Marathi Kavita Adishakti | आदिशक्ती Marathi Kavita Adishakti : या कवितेत कवियित्रीने, स्त्रीची विविध रूपे आणि त्यांचे वास्तव्य या विषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. कधी ती स्वतःला चांदणी वाटते, तर कधी सागरातली नाव, कधी उगवत्या सूर्याचे किरण तर कधी आईच्या मायेची उब. तुमचंही रूप यातील कशा-नि-कशात नक्की असेल, वाचा आणि शोधा. आवडली तर नक्की इतरांसोबत … Read more

Raje Ek Marathi Kavita | राजे

marathi kavita raje

Raje Ek Marathi Kavita | राजे : शिवाजी महाराजांचे गुणगान, त्यांची वेक्तिरेखा, त्यांचे कार्य. शिवरायांमुळे घडलेला हा माझा महाराष्ट्र. याविषयीच वर्णन एकवितेत केलं आहे. शिवरायांची प्रेरणा घेऊन नवा महाराष्ट्र घडावा त्यासाठी आपणच प्रयन्त करावे, या कार्यासाठी आई भवानीचा आपणास आशिर्वाद मिळावा. जय भवानी जय शिवाजी. Raje Ek Marathi Kavita | राजे : भरजरी वस्त्रापरी विणलेले, … Read more

Maay Marathishi Maze Nate | माय मराठीशी माझे नाते-1

Maay Marathishi maze nate

माय मराठीशी माझे नाते (Maay Marathishi maze nate) : ‘माय मराठी’ जेव्हा आपण हे शब्द उच्चारतो तेव्हा त्या शब्दातच सर्व आलं. वेगळं असं काय नातं असणार ? माझं आणि मराठीचं हेच नातं आहे मायलेकीचं. माझी मातृभाषा, माझी आई असलेली मराठी मला सर्वाधिक प्रिय आहे.  पण मातृभाषा जरी असली तरीही कित्येकदा माणसाला त्यातला गोडवा चाखता येतोच … Read more