Mazi Marathi Tu Marathi Poem : माझी मराठी तू
माझी मराठी तू आईच्या कुशीतील पहिल्या उबे सारखी तू,ओंजळीतल्या अक्षरांत दाटलेली माया तू,“आई” या शब्दात उमललेलं माझे विश्व तू,माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझी मराठी तू ।। १ ।। सह्याद्रीच्या कड्यावरची निर्भय गर्जना तू,महाराज्यांच्या तलवारीची जाज्वल्य ज्वाला तू,महान संतांच्या अभंगातील कोमल करुणा तू,हास्य,रौद्र रूप घेणारी, सौम्य गार झुळूक तू.माझ्या श्वासांना अर्थ देणारी, माझी मराठी तू ।। … Read more