Pahili Zalak Marathi Poem : Marathi Poem on Love.
प्रत्येक प्रेमी युगुलांसाठी, मनातील सहज दाटलेल्या भावना, शब्द बनून बाहेर आल्या, जेंव्हा पाहिलं पहिल्यांदा तिला. Pahili Zalak Marathi Poem.

पहिली झलक
ज्या क्षणी तूझी पहिली झलक दिसली,
मनातील भावनांची वेल मुक्त झाली
प्रकाशमयी एक उत्कट इच्छा फुलली
न बोलताच ती हवा गोड सांगून गेली.
तुझे हसणे जणू सुरांचा एक राग
अर्धा ज्ञात आणि अर्धा अज्ञात,
जसा मनातील गाण्याचा भाग,
काही मनात काही ऊरात.
तू जणू माझ्या विचारांचा आकार
एक झुळूक, बेधुंद, मस्त मस्तानी.
तू संथ पावसाची सौम्य धार.
एका प्रेम काव्याची कहाणी.
आज पुन्हा नव्याने, आठवतो तो क्षण,
तुझी नजर, ती तुझी भेट पहिली-वहिली.
एकाच चेहऱ्यात अनेक रंगछटांचे मन,
मी सुन्न झालो पाहून तुझी झलक पहिली.
— ➥ संतोष भरणुके
Bharat Bhumi Mazi | भारत भूमी माझी | Patriotic Poem
Marathi Prem Kavita-3 | Love Poem In Marathi | मराठी प्रेम कविता , Pahili Zalak Marathi Poem.
इतर माहिती :
For Credit Card Apply here:
अधिक आकर्षक लेखांसाठी आमचे अनुसरण करा आणि जग एक्सप्लोर करण्यासाठी कनेक्ट रहा मराठी रंग सोबत. चला संवाद आणि समजूतदार पणाची शक्ती स्वीकारूया.
अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi
अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स.
➥ Learn What is credit card – Infolips.


