Inspirational Quotes in Marathi | प्रेरणादायी सुविचार

Inspirational Quotes in Marathi : (मराठी प्रेरणादायी सुविचार, प्रेरणादायी विचार) : Marathi preranadai vichar/ Marathi Preranadayi Suvichar.

inspiration thought
कसलं न कसलं वेड अवश्य हवं माणसाला,
ज्याला वेडं होता येत नाही तो शहाणा माणूस नव्हेच.


___ ( व. पु. काळे )

inspirational quotes in marathi
आयुष्यात कधी-कधी अशी परिस्थिती येते की,
आपण चुकीचे जरी नसलो,
तरी आपणास चुकीचे ठरविले जाते.


___ (मराठी रंग)
inspirational quotes in marathi
नेहमी खरं बोलल्यास
आपण काय बोललो
ते लक्षात ठेवावं लागत नाही.


___ (मराठी रंग)
inspirational quotes in marathi
.

स्वप्न प्रत्येकजण पाहत असतो,
पण ती पूर्ण करायची जिद्ध,
लाखात एकच करतो.


___ (मराठी रंग)

Labhale amhas bhagya
.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी ||


___ (सुरेश भट)
Inspirational quotes.

सकारात्मकतेची कोणतीही गोष्ट ही,
नकारात्मकतेच्या काहीच नसण्यापेक्षा
नक्कीच चांगली.


___ (एल्बर्ट हबार्ड)
inspirational marathi quotes
Inspirational Marathi Quotes

आपल्या मनातील विश्वास,
डोंगरालाही हलवू शकतो,
परंतु मनातील शंका,
संकंटांचे डोंगर ऊभे करू शकतात.


___ (मराठी रंग)

inspirational marathi quotes

पैशाची लालसा स्वतःसाठी काम
करायला लावते आणि,
मनाचा आनंद इतरांच्या भल्यासाठी
काम करायला लावतो.


___ (मराठी रंग)

inspirational marathi vichar

चमत्कार त्यांच्या कडूनच घडतात,
जे त्याच्यावर विश्वास ठेवतात !


— ( बर्नहार्ड बेरेन्सन)
marathi vichar

एक छोटासा सकारात्मक विचार,
तुमचा संपूर्ण दिवस बदलू शकतो !


— (झिग झिग्लर)

inspirational marathi vichar

सर्वोत्तम कार्य होणे,
अजून बाकी आहे !


— (रॉबर्ट ब्राउनिंग)
marathi quotes
नाती कधीच स्वतः
तुटत नसतात,
गर्व आणि गैरसमज
त्यांना तोडतात.


— (मराठी रंग)

स्वत:च्या “वक्तव्यात” इतका
“सरळ व तिखटपणा” ठेवा कि,
“चांगल्या” लोकांना त्याची “चव”
आणि
“वाईट” लोकांना त्याचा “ठसका”
हा लागलाच पाहीजे..!!!


— (मराठी रंग)

अधिक कविता :
➥ आई तुझी ग आरती करी | Aai Ekveera Maulichi
➥ स्त्री – मराठी कविता | Marathi Kavita
➦ Shivaji Raje Ek Marathi Kavita | राजे
➦ मी अंतरीक्षीय पक्षी | Mi Antarikshiy Pakshi
➥ जय भारत – मराठी कविता । Desh Bhakti Kavita
➥ आक्रोश | Marathi Kavita on women
➦ एकटीच मी । Marathi Kavita Ekatich Mi

अधिक वाचण्यासाठी :
➥ महिमानगड | Mahimangad fort information in marathi
➦ माय मराठीशी माझे नाते । Maay Marathishi maze nate
➥ गुढी पाडवा २०२१ । Gudi Padwa 2021
➦ नांदगिरी गड |Kalyangad Fort | Nandgiri Fort
➦ इरशाळगड किल्ला । Irshalgad Fort
➥ स्मार्ट स्कूल इन्फोलिप्स

inspirational motivational quotes in Marathi with images, positivity inspirational quotes in Marathi, self-motivation quotes, inspirational quotes on life,
good morning quotes in Marathi,

Leave a Comment