प्रासंगिक संदेश चारोळ्या | Events greeting : शुभेच्छा पत्र : greeting message in marathi

जागतिक पर्यावरण दिवस : पर्यावरण
सुंदर आहे मी, सुंदर मला राहू द्या,
तुम्ही पाहिलंत, छोट्यांनाही पाहू द्या,
सदैव अनुभवत रहा, हा छान गारवा,
किमान एक तरी झाड, लावून रुजावा…
जागतिक पर्यावरण दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा